हा खेळाडू आहे तापसीचा बॉयफ्रेंड | Taapsee Pannu Boyfriend | Mathias Boe | Lokmat Cnx Filmy

2021-08-24 1

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अखेर ती कोणाला डेट करतेय, याचा खुलासा झाला आहे. एका मुलाखतीत तापसीने सांगितले की, तिच्या कुटुंबाचे तिच्या बॉयफ्रेंडबद्दल काय मत आहे. तिच्या कुटुंबाला तो पसंद आहे. तापसीने सांगितले की, ती बॅडमिंटनपटू माथियास बोला डेट करते आहे.
तापसी पन्नूने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, बॅडमिंटन प्लेयर मेथियस बो याला डेट करत आहे. तिच्या घरच्यांना देखील मेथियस आवडतो.

#LokmatNews #lokmatcnxfilmy #taapseepannu #MathiasBoe #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber